कोकणवासियांचा सर्वाधार |
महिमा जयाचा अपरंपार ||
श्री देव दयाळु कुणकेश्वर |
मायबाप माझा ||१||

अनाथांचा नाथ त्रैलोक्यनाथ |
नवनाथांचा नाथ आदिनाथ ||
श्री देव कुणकेश्वर जगन्नाथ |
मायबाप माझा ||२||

शिवभक्तांना आहे अति प्रिय |
करी कोटिकल्मषांचा लय ||
श्री देव कुणकेश्वर वर्णू काय |
मायबाप माझा ||३||

 
 
   
     
 
संपूर्ण नाव :
ई-मेल :
संपूर्ण पत्ता :
दूरध्वनी :
सभासद : - मला सभासद व्हायचे आहे.
आपला अभिप्राय :
या वेबसाइटबद्दल आपणस कसे कळले? :