मंदिराच्या जवळच भक्तनिवास आहे. तब्बल १८ सुसज्ज रूम असणार्या भक्तनिवासामध्ये ४०० व्यक्तिंना सामाऊन घेईल असा हॉल आहे.
खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधुन तुम्ही तुमच्या राहाण्याची आगाऊ व्यवस्था करू शकता.
भक्तनिवास दुरध्वनी क्रं (०२३६४) २४८९५०, (०२३६४) २४८७५०,
टीप : यात्रेच्या काळात मंदिर व्यवस्थापनेच्या दृष्टीने ह्या रूम बुक असल्या कारणाने भकांची गैरसोय होऊ शकत.े तसेच सुट्टीच्या काळातही गर्दी असल्या कारणाने गैरसोय होऊ शकते.